Raj Thackeray Ganeshchaturthi Live मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरात बाप्पा विराजमान झालेत | Sakal

2022-08-31 41

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरात बाप्पा विराजमान झालेत.
गणेशोत्सवासाठी शिवतीर्थावर जय्यत तयारी करण्यात आली.
नातू किआनसोबत ठाकरे कुटुंबीय पहिला गणेशोत्सव साजरा करतंय.

Free Traffic Exchange

Videos similaires